Priya Prakash Varrier | प्रिया प्रकाश वारियरचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहते अवाक्; पाहा फोटो
अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने नुकतीच इंस्टाग्रामवर अतिशय सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रिया मनमोहक लूक देताना दिसत आहे. ही छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर प्रियाचे चाहतेदेखील फोटो पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोत प्रिया खूपच सुंदर लूक देत आहे. तिच्या या स्टाईलला चाहत्यांनी खूप पसंती दिलीय.
आतापर्यंत हजारो लोकांनी या फोटोंना लाईक्स केलं असून कमेंटस्ही येत आहेत.
चेहऱ्यावर रुळणारे केस प्रियाच्या सौंदर्यात भर टाकत आहेत.
अभिनेत्री प्रिया प्रकाश वॅरियर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
प्रिया प्रकाश वारियरच्या डोळ्यांच्या हावभावाच्या व्हिडिओमुळे तिला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रिया प्रकाश वारियरने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात मल्याळम फिल्म 'ओरू अदार लव' या सिनेमातून केली. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती 'श्रीदेवी बांगला' चित्रपटात काम करतेय.