एक्स्प्लोर
Prajaktta Mali: प्राजक्तानं शेअर केले खास लूकमधील फोटो; म्हणाली, "अखिल भारतीय 'सिंगल' संघटनेचे सदस्य..."
Prajaktta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Prajaktta Mali/ Instagram)
1/9

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Prajaktta Mali/ Instagram)
2/9

नुकतेच प्राजक्तानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं. (Prajaktta Mali/ Instagram)
3/9

प्राजक्तानं पिंक साडी आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले. (Prajaktta Mali/ Instagram)
4/9

प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'तुम्ही स्वत:चा व्हॅलेंटाईन झोन तयार करा. अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही. मी ही तुमच्यात सहभागी आहे.' (Prajaktta Mali/ Instagram)
5/9

प्राजक्ताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. (Prajaktta Mali/ Instagram)
6/9

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते.(Prajaktta Mali/ Instagram)
7/9

प्राजक्ता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. (Prajaktta Mali/ Instagram)
8/9

प्राजक्ताच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Prajaktta Mali/ Instagram)
9/9

प्राजक्ताचे इन्स्टाग्रमावर 1.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)
Published at : 14 Feb 2023 07:25 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















