एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Prabhas New Car | 'बाहुबली' प्रभासने 6 कोटींना खरेदी केली त्याची ड्रीम कार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/416557b572f9b35670e539e76413d16d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
prabhas
1/6
!['बाहुबली' प्रभास सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील मोठा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/ecffb71d46f49ea61659235849cdebc0f881a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बाहुबली' प्रभास सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील मोठा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
2/6
![प्रभासने त्याची ड्रीम कार लॅम्बोर्गिनी खरेदी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच्या ड्रीम कारचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/84c166787db438e410a113171274be31320ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभासने त्याची ड्रीम कार लॅम्बोर्गिनी खरेदी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच्या ड्रीम कारचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
3/6
![प्रभासने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळे लॅम्बोर्गिनी कार खरेदी करणे हे त्याचं स्वप्न होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/326b7c9537204fc28d9a55360237955e076d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभासने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळे लॅम्बोर्गिनी कार खरेदी करणे हे त्याचं स्वप्न होतं.
4/6
![प्रभासने मेहनतीच्या जोरावर त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. वडीलांच्या वाढदिवशी प्रभासने लॅम्बोर्गिनी अॅवेंटडोर कार खरेदी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/166e7339df90349227fc4730c23273627c810.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभासने मेहनतीच्या जोरावर त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. वडीलांच्या वाढदिवशी प्रभासने लॅम्बोर्गिनी अॅवेंटडोर कार खरेदी केली आहे.
5/6
![प्रभासने खरेदी केलेल्या या लॅम्बोर्गिनी कारची किंमत जवळपास 6 कोटी रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/ac05f8efbb49d61b3ac4219c9a758c4066d9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभासने खरेदी केलेल्या या लॅम्बोर्गिनी कारची किंमत जवळपास 6 कोटी रुपये आहे.
6/6
![प्रभासने या कारचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रभास कारची एक चक्कर मारताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/9231c3cfd3aa91d0869c9f247d1b6369798e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभासने या कारचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रभास कारची एक चक्कर मारताना दिसत आहे.
Published at : 30 Mar 2021 10:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)