Pooja Hegde Troll: पूजा हेगडेच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...

अभिनेत्री पूजा हेगडेनं (Pooja Hegde) बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इफ्तार पार्टीतील पूजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे.
इफ्तार पार्टीसाठी पूजानं ब्लॅक ड्रेस, व्हाईट स्टोनची ज्वेलरी, असा लूक केला होता.
इफ्तार पार्टीतील पूजाच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रत्येकाच्या धर्माचा आदर करा असा ड्रेस घालून यायाला ही, डान्स पार्टी नाही, इफ्तारी पार्टी आहे.'
पूजा ही ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पूजाच्या दुवदा जगन्नाथम, साक्षीम, बीस्ट, मुगामुदी या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
पूजानं हृतिक रोशनच्या मोहनजोदाडो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.