एक्स्प्लोर

Web Series: 'या' वेब सीरिजच्या निर्मितीसाठी कोट्यवधींचा खर्च, जाणून घ्या बजेटबद्दल

काही वेब सीरिजचे (Web Series) बजेट कमी असते तर काहींचे जास्त. ओटीटीवरील बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

काही वेब सीरिजचे (Web Series) बजेट कमी असते तर काहींचे जास्त. ओटीटीवरील बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

Web Series

1/9
गेल्या काही वर्षांत, ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिजची (Web Series) लोकप्रियता वाढली आहे. काही वेब सीरिजचे (Web Series) बजेट कमी असते तर काहींचे जास्त. ओटीटीवरील बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...

2/9
मेड इन हेवन या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या लोकप्रिय आणि हिट सीरिजच्या पहिल्या सीझनचे बजेट 100 कोटी रुपये होते.
मेड इन हेवन या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या लोकप्रिय आणि हिट सीरिजच्या पहिल्या सीझनचे बजेट 100 कोटी रुपये होते.
3/9
पहिल्या सीझनमध्ये मोठे सेट होती. या सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला आणि जिम सरभ यांच्यासोबत अर्जुन माथूर, कल्की केकला, शशांक अरोरा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
पहिल्या सीझनमध्ये मोठे सेट होती. या सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला आणि जिम सरभ यांच्यासोबत अर्जुन माथूर, कल्की केकला, शशांक अरोरा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
4/9
मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' या  सीरिजचे 2 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. तिसऱ्या सीझनची  प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' या सीरिजचे 2 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
5/9
'द फॅमिली मॅन' या सीरिजच्या दोन्ही सीझनची निर्मिती 50-50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
'द फॅमिली मॅन' या सीरिजच्या दोन्ही सीझनची निर्मिती 50-50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
6/9
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'सेक्रेड गेम' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'सेक्रेड गेम' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
7/9
'सेक्रेड गेम' या सीरिजचा पहिला सीझन   40 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, तर पहिल्या सीझनच्या उत्कृष्ट यशानंतर, निर्मात्यांनी दुसरा सीझन ₹ 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवला.
'सेक्रेड गेम' या सीरिजचा पहिला सीझन 40 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, तर पहिल्या सीझनच्या उत्कृष्ट यशानंतर, निर्मात्यांनी दुसरा सीझन ₹ 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवला.
8/9
मिर्झापूर या वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. कलेन भैया, गुड्डू, बबलू, गोलू गुप्ता आणि मुन्ना भैया या मिर्झापूर वेब सीरिजमधील भूमिकांनी  प्रेक्षकांची मनं जिंकली. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहे.

9/9
मिर्झापूर या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची निर्मिती 60 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली. मिर्झापूर सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा हे कलाकार दिसले होते.
मिर्झापूर या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची निर्मिती 60 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली. मिर्झापूर सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा हे कलाकार दिसले होते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das  Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget