एक्स्प्लोर
Oscars 2023 : दिमाखात पार पडला 'ऑस्कर 2023' पुरस्कार सोहळा
Oscars 2023 : 'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो.
Oscars 2023
1/10

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.
2/10

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला.
Published at : 13 Mar 2023 03:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















