Nusrat Jahan News: यश दासगुप्ता कोण आहेत? ज्याच्यासोबत नुसरत जहांच्या अफेअरची चर्चाय, दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल

Continues below advertisement

संपादित छायाचित्र

Continues below advertisement
1/12
तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि सुंदर अभिनेत्री नुसरत जहां यांच्या गरोदरपणाविषयी आजकाल बरीच चर्चा आहे. एका बंगाली वेबसाइटमधील वृत्तानुसार जेव्हा तिचा पती निखिल जैन याला गरोदरपणाविषयी कोणतीच माहिती नव्हती, त्यावेळी सर्वांना धक्का बसला.
2/12
रिपोर्टमध्ये काही लोक असा दावा करत आहेत की निखिल आणि नुसरत 6 महिने एकत्र राहत नाहीत. त्याहूनही मोठी बातमी म्हणजे नुसरत जहां यांचे नाव एका नव्या व्यक्तीशी जोडले जात आहे. यश दासगुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. यश दासगुप्ता अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे.
3/12
बॉलिवूडमध्ये काम करण्याबरोबरच यश दासगुप्ताने बंगाली सिनेमांमध्येही काम केले आहे. त्याने अनेक कार्यक्रम आतापर्यंत केले आहेत. याशिवाय त्याने Ritur Mela Jhoom Tara Ra Ra या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
4/12
वृत्तानुसार, जेव्हा 2020 मध्ये यशने SOS कोलकाता नावाचा चित्रपट केला तेव्हा त्या काळात त्याची नुसरतशी जवळीक वाढली.
5/12
या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोघेही या स्टाईलमध्ये एकत्र दिसले होते.
Continues below advertisement
6/12
2021 मध्ये झालेल्या बंगाल निवडणुकीत यशने भाजपकडून निवडणूक लढवली होती. पण त्याला यात सश मिळाले नाही. दुसरीकडे, नुसरत खूफ अगोदरच ममता बॅनर्जी यांच्या पार्टी टीएमसीमध्ये गेली होती. यानंतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ती मैदानात उतरली आणि जिंकून खासदार बनली.
7/12
एकीकडे निखिल जैन आपल्या प्रवासाचे एकट्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतो तर दुसरीकडे नुसरत आणि यश दासगुप्ता राजस्थानमध्ये एकत्र दिसले. राजस्थान ट्रिप दरम्यान काही माध्यमांनी त्याला विचारले की तुम्ही आणि नुसरत सोबत का नाही? यावर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासारखे यश म्हणाले? अरे नाही, अक्षय आणि ट्विंकल विवाहित आहेत, नुसरत आणि मी नाही.
8/12
नुसरत यांनी लिहिलंय, की आम्ही बर्‍याच दिवसांपासून स्वतंत्रपणे राहत आहोत. पण मला यावर काही बोलण्याची इच्छा नव्हती कारण माझे वैयक्तिक आयुष्य माझ्यापुरतेच सीमीत ठेवावे असा माझा हेतू होता. नुसरतने तिच्या पतीवर बँकेतून पैसे काढून घेतल्याचा आरोप केला आहे.
9/12
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात नुसरत म्हणाल्या, की कथित विवाह कायदेशीरदृष्ट्या वैध नाही. कारण कायद्याच्या दृष्टीने हे लग्न नव्हते. दुसर्‍या धर्मातील लग्नासाठी भारतात विशेष विवाह कायदा आहे, ज्याचा तुर्कीच्या कायद्याशी काही संबंध नाही. म्हणून हे नाते किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपशिवाय काहीही नव्हते. त्यामुळे घटस्फोटाबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही.
10/12
या वृत्तानंतर यशदास गुप्ता यांच्यासमवेत नुसरतची ही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. (Photos- Nusrat Jahan/Instagram
11/12
Photos- Nusrat Jahan/Instagram
12/12
Photos- Nusrat Jahan/Instagram
Sponsored Links by Taboola