एक्स्प्लोर

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला नोरा फतेहीचा बोल्ड लूक; फोटो चर्चेत!

नोरा फतेहीच्या स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत.

नोरा फतेहीच्या स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत.

(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )

1/11
नोरा फतेहीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोरा फतेहीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
2/11
इंडस्ट्रीत हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि अखेर तिला त्या मेहनतीचे फळ मिळत आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
इंडस्ट्रीत हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि अखेर तिला त्या मेहनतीचे फळ मिळत आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
3/11
आज जगभरातील सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिचे वेड लागले आहे. अभिनेत्री देखील तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
आज जगभरातील सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिचे वेड लागले आहे. अभिनेत्री देखील तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
4/11
नोराने एक उत्तम डान्सर तसेच अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोराने एक उत्तम डान्सर तसेच अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
5/11
आता तिने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
आता तिने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
6/11
या फोटोंमध्ये नोराने स्टायलिश सिल्व्हर आणि ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
या फोटोंमध्ये नोराने स्टायलिश सिल्व्हर आणि ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
7/11
तिने स्लिम फिट लाँग स्कर्ट आणि ब्रॅलेट टॉप कॅरी केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने मॅचिंग क्रॉप जॅकेटही घातले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
तिने स्लिम फिट लाँग स्कर्ट आणि ब्रॅलेट टॉप कॅरी केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने मॅचिंग क्रॉप जॅकेटही घातले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
8/11
नोराने चमकदार न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि केस बांधले आहेत. या लूकमध्ये नोरा खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोराने चमकदार न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि केस बांधले आहेत. या लूकमध्ये नोरा खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
9/11
काही मिनिटांतच नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
काही मिनिटांतच नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
10/11
नोराच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती बऱ्याच दिवसांपासून 'थँक गॉड' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोराच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती बऱ्याच दिवसांपासून 'थँक गॉड' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
11/11
त्याचबरोबर नोरा सध्या 'दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती जजची खुर्ची सांभाळताना दिसणार आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
त्याचबरोबर नोरा सध्या 'दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती जजची खुर्ची सांभाळताना दिसणार आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ
एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra :  उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget