Nia Sharma : निऑन शॉर्ट ड्रेसमध्ये निया शर्माचा हॉट अवतार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2022 02:40 PM (IST)
1
Nia Sharma Photos : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
निया शर्मा तिच्या स्टाईलिश अंदाजामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
3
निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते.
4
सध्या नियाचा नवीन फोटोशूट समोर आलं आहे.
5
या फोटोंमध्ये निया निऑन ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
6
या टू-पिस ड्रेसवर नियाने केस मोकळे सोडले आहेत.
7
याशिवाय लाईट मेकअप आणि लाईट आयशॅडो आणि पिंक लिपस्टिकसह नियाने हा लूक पूर्ण केलाय.
8
नियाचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.
9
निया तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.
10
निया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते.