एक्स्प्लोर

Chennai Super Kings: धोनीनं घेतली ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमची भेट; पाहा फोटो

'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली.

(Chennai Super Kings/Instagram)

1/8
क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) नुकतीच ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) च्या टीमची भेट घेतली आहे.

2/8
'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि  बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली.
'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली.
3/8
महेंद्र सिंह धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4/8
टीम चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम अकाऊंवर एम.एस. धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.   यामधील एका व्हिडिओमध्ये धोनी हा  'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत.

5/8
धोनीनं 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमला चेन्नई सुपर किंग्सची जर्सी गिफ्ट म्हणून दिली.

6/8
धोनीची मुलगी झिवानं देखील द एलिफंट विस्परर्सच्या टीमची भेट घेतली.

7/8
'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्री दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विसनं यावेळी ऑस्करची ट्रॉफी देखील सोबत आणली होती.

8/8
'द एलिफंट विस्परर्स' ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 40 मिनिटांची आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget