Mouni Roy : ब्राऊन ड्रेस, स्पेन लोकेशन अन् दिलखेच अदा; मौनी रॉयच्या हटके फोटोशूटची चर्चा
जयदीप मेढे
Updated at:
21 Jun 2024 08:01 PM (IST)
1
तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोशल मीडियावरही मौनीचे लाखो फॉलोअर्स आहेत.
3
ती तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त होत असते.
4
नुकतच तिने तिच्या सोशल मीडियावर स्पेनमधील फोटो शेअर केले आहेत.
5
तिच्या या फोटोंमध्ये गॉथिक आर्किटेक्चर पाहायला मिळत आहे.
6
हे स्पेनमधील बार्सिलोना येथील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.
7
या फोटोंमध्ये मौनी ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
8
मौनीच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.