PHOTO : बॅकलेस ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या ग्लॅमरस अदा; चाहते फिदा, लाईक्सचा वर्षाव
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉयनं बॅकलेस ड्रेस वेअर केला असून तिचा का लूक अत्यंत सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे हे लेटेस्ट फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मौनीचे चाहतेही तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॅकलेस ड्रेसमध्ये मौनी अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
मौनी रॉय नागिन मालिकेतील आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आली होती. आता तिने बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेतली आहे. परंतु, आपल्या अभिनयापेक्षाही आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
मौनी रॉय म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. तिच्या फोटोंवर नेहमीच चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील मौनीचा गॅलमर आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना आवडला आहे. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
मौनी आपल्या फिटनेसबाबतही नेहमीच जागरुक असते. अनेकदा आपलं फिटनेस रुटिन ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
मौनी स्वतः एक उत्कृष्ट डान्सरही आहे. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
मौनी नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @imouniroy/Instagram)
(Photo Credit : @imouniroy/Instagram)