पूजा बेदीची मुलगी अलायाने सैफ अली खानच्या चित्रपटातून पदार्पणातच 3 पुरस्कार जिंकले

अलाया(photo courtesy : @alayaf instagram)

1/8
सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर सारख्या स्टार किड्सच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर सर्वांची नजर पूजा बेदीची मुलगी अलायावर होती. स्टार किड ​​अलायाने सैफ अली खानच्या जवानी जानेमन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.(photo courtesy : @alayaf instagram)
2/8
अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पूजा बेदीची मुलगी अलाया कदाचित पडद्यावरील नवीन चेहरा असेल पण ती आधीच सोशल मीडिया व्हायरल होती. याचा पुरावा म्हणजे तिचे स्टाइलिश फोटो जे तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला.(photo courtesy : @alayaf instagram)
3/8
आकर्षक फोटो आणि स्टायलिश पोशाखांव्यतिरिक्त चाहत्यांना अलायाची मोहक स्माईल आवडते. तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.(photo courtesy : @alayaf instagram)
4/8
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अलाया खूप कष्ट घेते. इन्स्टाग्रामवरील सुंदर फोटो याचा पुरावा आहेत. सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.(photo courtesy : @alayaf instagram)
5/8
23 वर्षीय अभिनेत्री अलायाने 2020 मध्ये 'जवानी जानेमन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (photo courtesy : @alayaf instagram)
6/8
या चित्रपटासाठी अलायाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. (photo courtesy : @alayaf instagram)
7/8
या व्यतिरिक्त तिने आणखी दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.(photo courtesy : @alayaf instagram)
8/8
(photo courtesy : @alayaf instagram)
Sponsored Links by Taboola