Urmilla Kothare: 'मदर्स डे' निमित्त उर्मिलाने शेअर केले जिजासोबतचे खास फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
14 May 2023 04:31 PM (IST)
1
अभिनेत्री उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मदर्स-डे निमित्त उर्मिलानं तिची मुलगी जिजासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3
उर्मिलानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा आणि जिजाचा हटके अंदाज बघायला मिळत आहे.
4
'कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात लहान क्षण आपल्या हृदयात कायम राहतो. 'असं कॅप्शन उर्मिलानं या फोटोला दिलं आहे.
5
उर्मिला आणि जिजाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.
6
फोटोमध्ये जिजा ही व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे तर उर्मिला ही कलरफुल आऊटफिटमध्ये दिसत आहे.
7
जिजा आणि उर्मिलाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
8
उर्मिला ही गेल्या काही दिवसांपासून तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.