Mumbai-Ahmedabad Highway Accident : मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघातग्रस्त कंटेनरला दोन वाहनं धडकली
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
14 May 2023 02:38 PM (IST)
1
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (14 मे)अपघात घडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर डहाणूतील आंबोली इथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.
3
सुरुवातीला भरधाव अवजड कंटेनरचा अपघात झाला.
4
त्यानंतर या कंटेनरला मागून येणाऱ्या दोन कार धडकल्या.
5
सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
6
मात्र तिन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
7
या अपघातामुळे गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर काही काळ वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.
8
अपघातग्रस्त वाहनं हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली