In Pics: समुद्रकिनारी Monalisaची दिलखेच अदा, चाहते झाले फिदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2021 12:49 PM (IST)
1
भोजपुरी इंडस्ट्रीची सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री मोनालिसा सध्या परदेशी वैकेशन एन्जॉय करतीये. मौनी ने स्विमसूटमध्ये तिचे काही खास फोटो फॅन्स सोबत शेअर केलेत.. मोनाची अदा बघून फॅन्सही तिचं खूप कौतुक करतायत.. पहा तिचे काही खास फोटो..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मोनालिसा ने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करताना लिहलंय, नवीन महिना, नवी सुरवात, नवीन विचार, नवा फोकस, नवा रिजल्ट. हैलो ऑक्टोबर.
3
मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत..
4
मोनालिसा ने भोजपुरी चित्रपटांच्या सोबत हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्येही नाव कमावलय..
5
मोनालिसा ने स्वतःच्या बळावर तिचं नाव मोठं केलंय..
6
मोना सध्या वेब सीरीज 'धप्पा' आणि 'रात्रि के यात्रि 2' याच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.
7
(सर्व फोटो : सोशल मीडिया)