In Pics : गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं कॅटरीनाचा सौंदर्य, पाहा फोटो
गुलाबी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील कॅटरीना कैफ खूपच सुंदर दिसून येत आहे. बोल्ड डोळे, मोकळे केस आणि न्यूड रंगाचा मेकअप तिचा लूक हटके करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुलाबी आणि हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटमध्ये कतरिना खूपच खुलुन दिसत आहे. त्यावर तिने सॉफ्ट मेकअप केलेला आहे.
बेबी पिंक रंगाच्या प्रिंटेड शिफॉन साडीतल्या कॅटरिनाच्या सौंदर्यावर तुम्हीदेखील भाळून जाल. तिच्या कंबरेवरील साडीला मॅचींग बेल्ट साडीवर उठून दिसत आहे.
आता सणासुदीत तुम्हीदेखील कॅटरिनासारखा लूक करू शकता. चांगल्या पोझेस देत साडीमध्ये फोटोशूट करू शकता. या गुलाबी रंगाच्या साडीत कॅटरिना खूपच कमाल दिसून येत आहे.
कॅटरिनाचा हा इंडो वेस्टर्न लूक खूपच हटके होता. गडद गुलाबी रंगाच्या सर्कटवरील काळ्या रंगाचा ब्लाउज आणि पांढऱ्या रंगाचा श्रग अशी तिने त्यात स्टाइल केलेली दिसून येते.
गुलाबी रंगाच्या या कोट स्टाइल ड्रेसमध्ये कतरिना कैफ खूपच कूल दिसून येत आहे. मोकळे केस आणि न्यूड मेकअप करत तिने तिचा लूक पूर्ण केलेला आहे.