एक्स्प्लोर
Dhanush: 'कॅप्टन मिलर'च्या टीझरमधील धनुषचा लूक पाहिलात?
धनुषच्या (Dhanush) 'कॅप्टन मिलर' (Captain Miller) या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Dhanush
1/8

धनुष हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
2/8

धनुषच्या 'कॅप्टन मिलर' (Captain Miller) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके लूकमध्ये दिसत आहे.
Published at : 28 Jul 2023 06:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























