Kolhapur Rain Update : कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी; अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ

kolhapur weather update : कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा काही ठिकाणी अंदाज आहे. सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Continues below advertisement

Kolhapur Rain Weather Update

Continues below advertisement
1/8
कोल्हापूर शहर आणि आसपासच्या भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली.
2/8
शहरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते.
3/8
सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली.
4/8
अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
5/8
कोल्हापूर शहरात ऊसतोड सुरु असल्याने अवकाळी पावसाने अडचण झाली.
Continues below advertisement
6/8
हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता.
7/8
कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.
8/8
राज्यातील ढगाळ वातावरणामुळे पावसासाठी पोषक वातावरण झालं आहे.
Sponsored Links by Taboola