Quote of the Day : कोण कोणास काय म्हणालं?
Quote of the Day : आज दिवसभरात कोण कोणास काय म्हणालं?
quotes of the day
1/10
माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, खेद व्यक्त करतो : जितेंद्र आव्हाड
2/10
आम्ही भ्रष्टाचार केला असता तर, आम्हीही भाजपमध्ये गेलो असतो : अरविंद केजरीवाल
3/10
लाठीचार्ज करा, इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे, गौतमीच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांचे आदेश!
4/10
वयाच्या 37 व्या वर्षी दीपिका पादुकोण आई होणार?
5/10
अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात? : पवार
6/10
आमचा राम जात-पात न मानणारा : जितेंद्र आव्हाड
7/10
मी गुन्ह्या बिन्याला घाबरत नाही. लॉजिकल बोलायचं असेल तर या बाकी लॉजिकच मान्य नसेल तर खेद व्यक्त करणार अजून काय करणार : जितेंद्र आव्हाड
8/10
राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी, आता अधिकृत फोन टॅप होतील : एकनाथ खडसे
9/10
रोहित पवारांबाबत मी बोलणार नाही ते लहान आहेत, त्यांच्या आमदारकीची पहिली टर्म आहे, रोहित पवारांना अबूधाबीमध्ये बसून बोलणं सोपं : जितेंद्र आव्हाड
10/10
जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्यावतीने सुरू आहे : पवार
Published at : 04 Jan 2024 06:00 PM (IST)