Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीनं खास फोटो शेअर करुन चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; लूकनं वेधलं लक्ष
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
12 Nov 2023 06:57 PM (IST)
1
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनालीनं नुकतेच खास फोटो शेअर करुन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
3
सोनालीनं पती कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
हॅप्पी दिवाली, असं कॅप्शन सोनालीनं या फोटोला दिलं आहे.
5
सोनालीनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6
नेटकऱ्यांनी फोटोला कमेंट करुन सोनाली आणि कुणाल यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7
2021 मध्ये कुणाल आणि सोनाली यांनी लग्नगाठ बांधली.
8
सोनाली ही कुणालसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
9
निळी साडी नाकात नथ, मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोचो सोनालीनं शेअर केले आहेत.