एक्स्प्लोर
Mandira Bedi Birthday Special: 'शांती' मालिकेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारी मंदिरा बेदी आज आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या संपत्तीबद्दल...
मंदिरा ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा आज 51 वा वाढदिवस आहे.

(Mandira Bedi/instagram)
1/9

आज अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) 51 वा वाढदिवस आहे.
2/9

मंदिरा ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मंदिरानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.
3/9

मंदिराचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला.
4/9

मंदिराला ऑडिशन दिल्यानंतर पहिला ब्रेक 1994 मध्ये डीडी नॅशनलच्या 'शांती' या मालिकेमधून मिळाला.
5/9

'शांती' मालिकेनंतर मंदिरानं अनेक मालिकांमध्ये काम केलं . 'औरत', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'इंडियन आयडॉल', 'फेम गुरुकुल', 'डील या नो डील' या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.
6/9

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात देखील मंदिरानं काम केलं.
7/9

मंदिरा बेदी ही कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 2.3 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये आहे.
8/9

एका चित्रपटासाठी मंदिरा ही 50 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.
9/9

मंदिरा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. ती वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
Published at : 15 Apr 2023 09:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
