Mahira Khan Photos: माहिरा खानच्या देसी लुकवर चाहते खुश; फोटोंवर लाईक्सचा वर्षाव
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची लोकप्रियता भारतातही कमी नाही. याचे कारण तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खान सारख्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर माहिरा खानने इथेही प्रचंड फॅन फॉलोइंग केले आहे. त्याचबरोबर माहिरा तिच्या स्टाईलबद्दलही बरीच चर्चेत आहे. विशेषतः देसी लूकमध्ये ती परफेक्ट दिसते. (फोटो - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहिरा खानला फ्यूजनची चांगली समज आहे आणि तिच्या फोटोतून हे सिद्ध होतं. पांढऱ्या छापील साडीवर जॅकेट तिच्या स्टाईलमध्ये भर घालत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
माहिरा खानला साडी स्टायलिश कशी करायची हे माहित आहे. जेव्हा तिने डिझायनर ब्लाउजसह ही साधी साडी परिधान केली तेव्हा तिचा लूक पूर्णपणे बदलला. (फोटो - सोशल मीडिया)
केवळ साडीच नाही तर माहिरा खान सूटमध्येही अप्रतिम दिसते. या लाल सूटमधील तिचे सौंदर्य अतुलनीय आहे. फ्रॉक स्टाईल हा सूट माहिरा खानला एलिगंट लूक देत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
आता माहिरा खानच्या या देसी शैलीबद्दल आपण काय म्हणाल. माहिरा खानने फुलांच्या दागिन्यांनी तिचा लूक आणखी सुंदर बनवला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
माहिरा खानची खोल लाल रेशमी साडी तिच्या सौंदर्यात भर घालत आहे आणि तिची शैली एकदम परफेक्ट बनवत आहे. (फोटो - सोशल मीडिया)