Photo Gallary : 27 मार्चपासून पुन्हा करा आंतरराष्ट्रीय प्रवास!

aviation_airplane_getty

1/6
येत्या 27 मार्चपासून केंद्र सरकारने नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
2/6
मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने लादलेल्या नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक असणार आहे
3/6
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
4/6
दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील निर्बंध हटवण्यात आले आहे.
5/6
23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती
6/6
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा नि्र्णय घेतला आहे. याची माहिती मंत्रालयाने ट्विट करत दिली आहे
Sponsored Links by Taboola