एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
धक धक गर्ल Madhuri Dixitचा रेट्रो लूक, चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
![अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/1d255ccff18a821253f8fc302be709251662456459894259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Madhuri Dixit
1/9
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/ae376cde43d0b1a5dccf04673bb8d4eb044be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (madhuri dixit/Instagram)
2/9
![झलक दिखला जा या कार्यक्रमाचे परीक्षण माधुरी करत आहे. (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/7dbc5c2073821a2d4e83321bb33983d721552.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झलक दिखला जा या कार्यक्रमाचे परीक्षण माधुरी करत आहे. (madhuri dixit/Instagram)
3/9
![माधुरी तिच्या स्टाईलनं आणि स्माईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/98582b442affa774c05c5cf8e8b0f4a091491.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी तिच्या स्टाईलनं आणि स्माईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते (madhuri dixit/Instagram)
4/9
![नुकतेच माधुरीने तिच्या रेट्रोल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/ad0b480fdffe902b9fcba00fc9b40f0825ceb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच माधुरीने तिच्या रेट्रोल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (madhuri dixit/Instagram)
5/9
![रेड कलरची साडी, डोल्डन ब्लाऊज आणि लाल कानातले या लूकमधील फोटो माधुरीनं शेअर केले आहेत. (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/48ac06ee88fc33441a3ef0a8b3e975153f180.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेड कलरची साडी, डोल्डन ब्लाऊज आणि लाल कानातले या लूकमधील फोटो माधुरीनं शेअर केले आहेत. (madhuri dixit/Instagram)
6/9
![माधुरीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/6e69c0e245a1476f4c1802379967111da808b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(madhuri dixit/Instagram)
7/9
![माधुरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/0186244b76934f950f8fa8a3bb1ac1513e05d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (madhuri dixit/Instagram)
8/9
![तिला इन्स्टाग्रामवर 32.7 मिलियन फोलोअर्स आहेत. (madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/6bd15c77435fd31280424617d503cdc042e15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिला इन्स्टाग्रामवर 32.7 मिलियन फोलोअर्स आहेत. (madhuri dixit/Instagram)
9/9
![माधुरीच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(madhuri dixit/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/805e2fbe81471df5245758a061a05b059830b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(madhuri dixit/Instagram)
Published at : 06 Sep 2022 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)