एक्स्प्लोर
PHOTO : तुम हुस्न परी तुम जान-ए-जहां.... माधुरी दीक्षितच्या साडी लूकवर चाहते फिदा!
Madhuri Dixit
1/6

बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिच्या एका झलकची वाट पाहत असतात. माधुरी कुठेही गेली, तरी तिला पाहण्यासाठी हजारो लोक जमतात.
2/6

अभिनेत्रीची स्टाईल आजही चाहत्यांमध्ये ट्रेंड बनते. माधुरीही तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रयत्न करते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Published at : 28 May 2022 09:42 AM (IST)
आणखी पाहा






















