प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? एका मेसेजने केली होती मोठी कमाल; वाचा भन्नाट लव्ह स्टोरी!
बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या विदेशात असते. ती आपला पती निक जोनाससोबत राहते. निक जोनास हा गायक आहे..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दोघांची लव्ह स्टोरी फारच भन्नाट आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सर्वप्रथम 2016 मध्ये एकमेकांना भेटले होते. या भेटीसाठी निक जोनासनेच पुढाकार घेतला होता.
खरं म्हणजे एका मेसेजने निक आणि प्रियांकाला एकमेकांच्या जवळ आणलं होतं. निक जोनासने प्रियांकासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला प्रियांका फार सुंदर दिसते, असा मेसेज केला होता.
त्यानंतर निक जोनासने प्रियांका चोप्राला सोशल मीडियावर मेसेज करत आगळ्यावेगळा पद्धतीने भेटण्यासाठी विचारणा केली होती.
आपले काही कॉमन मित्र आहेत, आपण दोघांनीही भेटावं असं आपल्या मित्रांना वाटतं, असं निक जोनास प्रियांकाला म्हणाला होता.
निक जोनासच्या या मेसेजला प्रियांकाने रिप्लाय दिला होता. त्यानंतर दोघांनाही एमकमेकांचे फोन नंबर शेअर केले होते. त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने युदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रथा-परंपारेने लग्न केले होते. या दोघांना आता एक मुलगी आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास