एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kriti Sanon: क्रितीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 'हे' आहे कारण
'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला क्रितीनं हजेरी लावली होती.
!['आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला क्रितीनं हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/6642a24c4396bb8a05f20d345267d4251683722470449259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kriti Sanon
1/8
![अभिनेत्री क्रिती सेनना : 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/fe067d01f36874275d870b87cd294d6650c39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री क्रिती सेनना : 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2/8
!['आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला क्रितीनं हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/02607d4478f49630c5155e37f6e980b806e67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला क्रितीनं हजेरी लावली होती.
3/8
![ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही बसायला जागा मिळत नसल्यानं ट्रेलर पाहण्यासाठी खाली बसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/24f0db231aefba5e2075a5c7818fb06a4840b.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही बसायला जागा मिळत नसल्यानं ट्रेलर पाहण्यासाठी खाली बसते.
4/8
![क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी क्रितीचं कौतुक केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/9fd63b29328f6d2bbd27c1d5b9a0816e1d726.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी क्रितीचं कौतुक केलं आहे.
5/8
![क्रितीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/4ea91d699472b6aeef765e54ed01603573548.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
6/8
![क्रितीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/db93226c9483316cf894c08efe1767e963b13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
7/8
![क्रितीचा शहजादा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/e92b1322cf4fd9ef493d5d1c89f26f83b68a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीचा शहजादा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
8/8
![क्रितीला इन्स्टाग्रामवर 53 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/46c11259229770a4f0beb0d92e8f7fc3b8134.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीला इन्स्टाग्रामवर 53 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
Published at : 10 May 2023 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)