Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 May 2022 01:55 PM (IST)
![Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/06/824a73a47ed79789ffd1201a67678cd7b9f24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
अभिनेत्री कृती खरबंदाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/06/4d9b5516e104c11b6fdad37886a36649e1e9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
कृतीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने गुलाबी साडी नेसली होती.
![Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/06/fefacd820a895bb9613b5a3837fdfec31840e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
या साडीमध्ये कृतीचा सिंपल पण स्टायलीश अंदाजावर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
4
गुलाबी साडी, मोकळे केस मेकअपसह कृती फारच सुंदर दिसत आहे.
5
कृती खरबंदाची बॉलिवूडमधील सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.
6
तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.
7
कृती इंस्टाग्रामवर काय सक्रिय असते.
8
कृती नेहमी तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
9
कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
10
कृतीवर वेस्टर्न किंवा ट्रेडीशनल प्रत्येक लूक उठून दिसतो.