एक्स्प्लोर
Kishore Kumar : रसिकांच्या मनावर राज्य करणारा सदाबहार गायक किशोर कुमार...
Kishore Kumar Death Anniversary : सदाबहार गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी आहे.
Kishore Kumar Death Anniversary
1/10

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे किशोर कुमार. आज किशोर कुमार यांची पुण्यतिथी आहे.
2/10

किशोर कुमार यांनी वयाच्या अवघ्या 57व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
Published at : 13 Oct 2022 06:39 PM (IST)
आणखी पाहा























