एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे नेटकऱ्याचं लक्ष; पाहा फोटो
Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे नेटकऱ्याचं लक्ष लागलं आहे.
![Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे नेटकऱ्याचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/eae476c408078d3aea476841b691968c1675676495409254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kiara Advani Sidharth Malhotra
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/6f44deb8eb7a56cb72ad88653b8fad2cc5da0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत.
2/10
![कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीत सोहळा पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/ce441ad8c2f1fc46666e454becc863e624a07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली असून आज त्यांच्या संगीत सोहळा पार पडणार आहे.
3/10
![सिद्धार्थ-कियारा येत्या 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/fc59d896f544014bee739d01d5c6cd93b5d91.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ-कियारा येत्या 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
4/10
![सिद्धार्थ-कियाराच्या संगीतात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डान्स करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/1dfa64c77b9ad800ba3e97518561328b04d53.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ-कियाराच्या संगीतात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डान्स करणार आहेत.
5/10
![कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात पंजाबीपदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/6148833cfab1f2f6fdbe7c16e3583ad6cbe5f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात पंजाबीपदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील असणार आहेत.
6/10
![जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/71be40745a3c55f9d6aaa67a3ca8e066d980a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
7/10
![गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज, दाल-बाटी चूरमा, थाई ते पंजाबी पद्धतीचं जेवण अशा अनेक पदार्थांचा समावेश सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/336ad9ceee686454f47bd10a2f37dd944b432.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज, दाल-बाटी चूरमा, थाई ते पंजाबी पद्धतीचं जेवण अशा अनेक पदार्थांचा समावेश सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात असणार आहे.
8/10
![जैसलमेरच्या सूर्यगढ महालातील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/4a573cddd34dc70d73e866e9ecc9bc1e5c5f4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जैसलमेरच्या सूर्यगढ महालातील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.
9/10
![सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/1e8490f5b2223cbc43177a58fe9aa617b6b08.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
10/10
![आता खऱ्या आयुष्यातदेखील सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/fc59d896f544014bee739d01d5c6cd93c1652.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता खऱ्या आयुष्यातदेखील सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Published at : 06 Feb 2023 03:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)