Lakme Fashion Week च्या रँपवर Kareena Kapoor चा जलवा; ऑफ शोल्डर गाऊनमधील दिलखेच अदा
आशिष घरत, प्रतिनिधी, रायगड
Updated at:
11 Oct 2021 12:48 PM (IST)
1
करिना कपूर खान... बॉलिवूडची बेबो. करिनानं आपल्या सौदर्यांनं लाखो चाहत्यांना भूरळ घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गरोदरपणामुळं करिनाचं वजन वाढलं होतं. परंतु, आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिनं पुन्हा एकदा आपल्या फिटनेस रुटिनच्या मदतीनं वजन कमी केलं आहे.
3
करिना रविवारी लॅक्मे फॅशन विकच्या रॅम्पवर दिसून आली. जिथे करिना कपूर आधी एवढीच फिट आणि सुंदर दिसत होती.
4
या खास इव्हेंटसाठी करिना कपूरने ऑफ शोल्डर व्हाइट गाउन वेअर केला होता.
5
करिनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6
आपलं डाएट आणि एक्सरसाइज याच्या जोरावर करिनानं फॅट टू फिटचा प्रवास केला.