Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kareena Kapoor-Saif Ali Khan पासून Richa Chaddha-Ali Fazal पर्यंत लग्नाआधी एकत्र राहायचे 'हे' कलाकार
बॉलिवूडचे काही कलाकार लग्नाआधी एकत्र राहत होते. बॉलिवूड कलाकारांनी केलेली प्रत्येक गोष्ट नेहमी व्हायरल होत असते. असेच हे कलाकर लग्नाआधी एकत्र राहत असल्याने प्रसिद्धीस आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSoha ali khan - kunal khemu : कपल सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते. पण लग्नाआधी बराचवेळ ते दोघे एकत्र राहत होते.
Aamir khan -kiran rao : आमिर खान आणि किरण राव आता एकत्र राहत नाहीत. त्यादोघांत घटस्फोट झालेला आहे. पण आमिर आणि किरणचे लग्न होण्याआधी ते दोघे एक वर्ष एकत्र राहत होते.
Richa Chadha - Ali Fazal: ऋचा चड्ढा आणि अली फजल लवकरच 2022 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी मागील वर्षी लग्न केले नाही. लग्नाआधीच त्यांनी एक घर घेतले आहे. ते दोघेही सध्या त्याच घरात राहत आहेत.
Saif ali khan - kareena kapoor : सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाआधी अनेक दिवस एकत्र राहत होते. दरम्यान त्यांनी एकमेकांना चांगले समजून घेतले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांना दोन मुले आहेत.