Bollywood : एका गाण्याने आयुष्य बदललं, 'काँटा लगा' गर्ल सध्या काय करते?
जयदीप मेढे
Updated at:
11 Aug 2024 08:00 PM (IST)
1
तिच्या एका गाण्यामुळे तिला बरीच पसंती मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यानंतर तिची ओळखही 'काँटा लगा गर्ल' अशीच झाली.
3
शेफाली ही त्यानंतर बिग बॉस 13 च्या घरातही दिसली होती.
4
त्यानंतर आता शैतानी रस्मीन या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
5
शेफालीने टिव्ही अभिनेता पराग त्यागीसोबत लग्न केलं आहे.
6
शेफाली सध्या तिचे अनेक डान्स प्रोग्राम देखील करत असते.
7
सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते.