Blouse: सिंपल साडीला सुद्धा स्टाइलिश ब्लाऊजसोबत खास बनवते Kangana Ranaut
बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या फॅशन स्टेटमेंट मुळे नेहमीच लाइमलाइट मध्ये असते. कंगना रनौतला साडी नेसणं भरपूर आवडतं, तिच्याकडे एकशेएक सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंगनाचं वैशिष्ट्य म्हणजे ती तिच्या साध्यातल्या सध्या साडीलाही स्टाइलिश ब्लाऊज सोबत एकदम खास बनवते..
कंगनाच्या साडीपेक्षा तिच्या ब्लाऊजची चर्चा जास्त असते, कंगना डीप नेक ब्लाऊज मध्ये नेहमीच तिची सुंदर कंबर आणि बॅक टॅटू फ्लॉन्ट करते..
कॉटन आणि लिनन साडी सोबत कंगना शानदार ब्लाऊज कॅरी करते..
स्त्रियांमध्ये कंगनाचे ब्लाऊज भरपूर पसंत केले जातात, या फोटो मध्ये कंगनाने सिल्क साडीला स्लिव्सलेस ब्लाऊज आणि क्लोज नेक सोबत टीम अप केलंय..
याचसोबत कंगना एयरपोर्ट वर सुद्धा सगळ्यात जास्त सिंपल साडी नेसणं पसंद करते, या फोटोत तुम्ही कंगनाला बैक टाइंग ब्लाऊज मध्ये बघू शकता..
कंगनाच्या या लुक बद्दल बोलायचं झालं तर यात तिने लाइट वेट प्लेन साडीला सिजलिंग ब्लाऊज सोबत ग्लॅमरस बनवलंय..
कंगनाचं हेच वैशिष्ट्य आहे की ती तिच्या सध्या लूकलाही एकदम हाईलाइट करते..
यात कंगनाने नेट साडी वर स्ट्रीप ब्लाऊज सोबत घातलंय!
(Photo:Kangana Ranaut)
(Photo:Kangana Ranaut)
कंगना ने एक फोटोशूट केलेलं त्यात ती अगदी महाराणी दिसतीये..
या कॉटन साडीला कंगना ने खूप सिंपल ब्लाऊज सोबत स्टाइलिश टच दिलाय...
(Photo:Kangana Ranaut)
असं म्हणतात की कंगनाचा हा ब्लाउज लुक तिचा सिग्नेचर लुक मानला जातो..