एक्स्प्लोर
Kangana Ranaut: कॉन्ट्रोव्हर्सी क्विन कंगना रनौत कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या संपत्तीबाबत...
अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज वाढदिवस आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...
(Kangana Ranaut/instagram)
1/10

राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36 वा वाढदिवस आहे.
2/10

कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
Published at : 23 Mar 2023 08:44 AM (IST)
आणखी पाहा























