Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या आगळ्यावेगळ्या ड्रेसची चर्चा, पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
16 Jul 2024 07:51 PM (IST)
1
नुकतच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पण या ट्रेलर रिलीज सोहळ्याला जान्हवीच्या ड्रेसची बरीच चर्चा सुरु होती.
3
यावेळी जान्हवीने ब्लॅक आणि व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता.
4
पण तिचा हा ड्रेस नेमका कसा होता असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
5
सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या या ड्रेसची जोरदार चर्चा सुरु आहे.
6
अनेकांनी तिच्या या ड्रेसवरुन अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे.
7
तसेच तिचा हा युनिक ड्रेस अनेकांच्या पसंतीस देखील उतरत आहे.