Janhvi Kapoor:जान्हवीचा खास लूक; फोटोनं वेधलं अनेकांचे लक्ष
जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे.(Janhvi Kapoor/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतेच तिच्या विंटेज लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Janhvi Kapoor/Instagram)
जान्हवीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'डोक्यात फुलं आणि कोळशापासून तयार केलेले काजळ हे मिस करत आहे. आता स्वत:ला सनस्क्रिन लावून धूळीपासून वाचवत आहे. ' (Janhvi Kapoor/Instagram)
जान्हवीनं फ्लोरल प्रिंट साडी, केसात गजरा आणि गळ्यात ऑक्साइड ज्वेलरी अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Janhvi Kapoor/Instagram)
जान्हवीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Janhvi Kapoor/Instagram)
जान्हवीच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक केलं असून अनेकांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. (Janhvi Kapoor/Instagram)
जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते. (Janhvi Kapoor/Instagram)