Janhvi Kapoor Photo : ब्लॅक शिमरी आउटफिट अन् जान्हवी कपूरच्या दिलकश अदा
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस आणि सिजलिंग अदांसाठी नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा जान्हवी कपूरनं आपल्या क्लासी लूकमुळं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo:@janhvikapoor/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूरचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. (Photo:@janhvikapoor/IG)
लेटस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरनं ब्लॅक शिमरी आउटफिट वेअर केले आहेत. ज्यामध्ये जान्हवीचा चुलबुला अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo:@janhvikapoor/IG)
आपल्या लेटेस्ट फोटोंमध्ये जान्हवी कपूरनं केस मोकळे सोडले आहेत. त्यामुळे जान्हवीचं सौंदर्य आणखी खुलंलं आहे. पिंक लिपस्टिकसह अभिनेत्रीनं आपला लूक पूर्ण केला आहे. (Photo:@janhvikapoor/IG)
आपल्या दिलकश अदांमुळं जान्हवी कपूर नेटकऱ्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo:@janhvikapoor/IG)
जान्हवीच्या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. (Photo:@janhvikapoor/IG)
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सध्या धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट दोस्ताना 2 मध्ये ती झळकणार आहे. याव्यतिरिक्त जान्हवी गुड लक जॅरी आणि मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही दिसून येणार आहे. (Photo:@janhvikapoor/IG)