In Pics Sonali Kulkarni : अप्सरा झाली 'केळेवाली'...'पांडू'ची उषा आहेच जगात भारी

Sonali

1/5
सोनाली कुलकर्णीचा 'झिम्मा' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आता 3 डिसेंबरला सोनालीचा आगामी 'पांडू' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/5
'पांडू'ची उषा आहेच गजात भारी, हिच्या नखऱ्याची बातच लय न्यारी...तुम्हाला तिची कुठली अदा जास्त आवडली? कमेंट करून नक्की सांगा, असे म्हणत सोनालीने पांडू सिनेमातील तिचे फोटो शेअर केले आहे.
3/5
सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
4/5
पांडू सिनेमातील सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदमचे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. 'केळेवाली' असं या गाण्याचं नाव आहे.
5/5
सिनेमातील प्रत्येक गाणी सुपरहीट ठरत असून 'केळेवाली' या गाण्याला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.
Sponsored Links by Taboola