Janhvi Kapoor : चेहरा है या चाँद खिला है, ज़ुल्फ़ घनेरी शाम है क्या... जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदा
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
31 Oct 2022 12:07 PM (IST)
1
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आता जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
3
या फोटोंमध्ये जान्हवी स्ट्रॅपलेस ब्लाऊज आणि व्हाईट साडीमध्ये घायाळ करणारा जलवा दाखवताना दिसत आहे.
4
यासोबतच तिने डायमंड इअररिंग्स घालतले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.
5
जान्हवीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे.
6
अभिनेत्री जान्हवी कपूरचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतात.
7
जगाच्या कानाकोपऱ्यातील जान्हवीचे चाहते, तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.
8
जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
9
जान्हवी तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते.
10
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.