PHOTO : औरंगाबादमध्ये उत्तर भारतीयांकडून छटपूजा साजरी
मोसीन शेख
Updated at:
31 Oct 2022 09:11 AM (IST)
1
वाळूज भागातील बजाज नगरात छट पूजा उत्सव उत्साहात संपन्न झाला.(छायाचित्र: अनिकेत घोडके)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी भाविकांची उपस्थिती होती.
3
बजाजनगर येथील रामलीला मैदान परिसरात उत्तर भारतीयांच्या वतीने छट पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
4
यासाठी भाविकांनी तीन दिवसांचा उपवास ठेवला होता.
5
मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी महिला विविध वेशभूषेत पूजेचे साहित्य घेऊन रामलीला मैदानात जमल्या होत्या.
6
यावेळी महिलांनी मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी पाण्यात उभे राहून सूर्यपूजन केलं.
7
यावेळी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली