Kriti Sanon : ब्युटी इन ब्लॅक; काळ्या साडीत क्रिती सेननचा हॉट लूक!
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते. आता पुन्हा क्रितीचा नवा अवतार चांगलाच व्हायरल होत आहे.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/9
बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपलं नाव नोंदवणारी अभिनेत्री क्रिती सेननला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
2/9
आजकाल ती लोकांसह निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
3/9
क्रितीने आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
4/9
ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत बसू शकते हे तिने सिद्ध केले आहे.चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
5/9
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
आता पुन्हा एकदा क्रितीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
7/9
ताज्या फोटोंमध्ये, क्रिती ब्लॅक कलरची नेट साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने हॉल्टर नेकचा गोल्डन ब्लाउज पेअर केला आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
8/9
प्रत्येक फोटोमध्ये क्रिती किलर पोज देताना दिसत आहे. सटल मेकअप आणि हलके दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. खुल्या केसांनी क्रितीने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
9/9
क्रितीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती वरुण धवनच्या 'भेडिया', कार्तिक आर्यनसोबत 'शेहजादा' आणि टायगर श्रॉफसोबत 'गणपत' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Published at : 31 Oct 2022 11:23 AM (IST)