PHOTO: जान्हवी कपूरने डेनिम ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक शेअर केला, क्युटनेसमध्ये कोरियन अभिनेत्रींनाही टाकलं मागे
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या जबरदस्त आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर लवकरच 'बवाल' चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटात ती प्रथमच वरुण धवनसोबत दिसणार आहे.
याशिवाय ती मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटातही दिसणार आहे.
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर ब्लू शॉर्ट डेनिम ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
जान्हवी कपूर हलका मेकअप आणि पोनीटेलमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.
विशेष म्हणजे जान्हवीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. जगभरातील लोकांनी तिला भरभरून प्रेम दिले आहे.
जान्हवीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच ही अभिनेत्री ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'मिली' चित्रपटात दिसली होती. (all photo:janhvikapoor/instagram)