एक्स्प्लोर
Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या स्टायलिश अदांवर नेटकरी फिदा
Jacqueline Fernandez
1/6

‘अलादिन’ या चित्रपटातून जॅकलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
2/6

आपल्या अभिनयाने आणि मनमोहक अदांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
3/6

जॅकलिनने कलाविश्वात पदार्पण केल्यापासून तिची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
4/6

जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
5/6

जॅकलिन ही अभिनयाप्रमाणे ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखली जाते.
6/6

या लूकमध्ये जॅकलिन प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. (all photo credit: jacquelinef143/ig)
Published at : 13 Jan 2022 05:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
























