In Pics : चांद सा रोशन चेहरा! Alia Bhatt ने पोस्ट केले फोटो, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2022 08:05 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिचे हटके फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता आलियाने बागेतील फुलांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आलियाने मनमोहक फोटो शेअर करताच चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.
3
आलियाचे फोटो पाहून चाहते खूश झाले आहेत. आलियाने तिच्या हसण्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
4
आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
5
आलिया भट्ट लवकरच रणबीर कपूरसोहत लग्नबंधनात अडकणार आहे.