पैठणी साडी आणि नथ खास; पाहा अक्षयाचा मराठमोळा अंदाज
'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई. म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षया अनेकांच्या मनावर राज्य करते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
अक्षराला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. राणा दादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
अक्षयचा हा ट्रेडिशनल लूकी तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
नाकी नथ आणि काळी पैठणी अश्या लूक मध्ये अक्षया फारच सुंदर दिसतेय.(Photo Credit : @akshayaddr/Instagarm)