In Pics : हिंदी - मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या Vikram Gokhale यांचा आज वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल
विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. (Photo tweeted by @FilmHistoryPic)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजितेंद्र जोशीने दिग्दर्शित केलेल्या गोदावरी सिनेमातून विक्रम गोखले लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. (Photo tweeted by @FilmHistoryPic)
विक्रम गोखलेंनी आतापर्यंत स्वर्ग नरक, इंसाफ, अग्निपथ, खुदा गवाह, अधर्म अशा बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. (Photo tweeted by @abaanicdfilm)
उडान, क्षितिज ये संजीवनी, जीवन साथी, सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन या वेबसीरिजमध्येदेखील विक्रम गोखले दिसून आले.
विक्रम गोखलेंनी हिंदी-मराठीतील छोटा आणि मोठ्या पडद्यासोबत अनेक नाटकांतदेखील काम केले आहे. (Photo tweeted by @abaanicdfilm)
या सुखानों या, एबी आणि सीडी, नटसम्राट, थोडं तुझं थोडं माझं, कळत नकळत, दुसरी गोष्ट, अनुमती, मी शिवाजी पार्क, आघात अशा अनेक मराठी सिनेमांत विक्रम गोखले दिसून आले.