शुभमंगल सावधान! रसिका सुनीलचा विवाह सोहळा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Continues below advertisement

(Photo:@rasika123s/IG)

Continues below advertisement
1/7
'माझ्या नवऱ्याची बायको' या प्रसिद्ध मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री रसिका सुनीलचा विवाह सोहळा 18 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडला. (Photo:@rasika123s/IG)
2/7
रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या बीचवर त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.(Photo:@rasika123s/IG)
3/7
आदित्यने सोशल मीडियावर लग्न सोहळ्याचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, '18 ऑक्टोबर 2021 बीचवर रस्की-आदिचं लग्न ' (Photo:@rasika123s/IG)
4/7
काही दिवसांपूर्वी रसिकाने आणि आदित्यने प्री- वेडिंग शूटचे फोटो शेअर केले होते. पण त्या वेळी त्यांनी लग्नाच्या तारखेबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता. (Photo:@rasika123s/IG)
5/7
सोशल मीडियावरील आदित्य आणि रसिकाच्या या फोटोवर कमेंट करून नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo:@rasika123s/IG)
Continues below advertisement
6/7
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये रसिकाच्या शनाया या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@rasika123s/IG)
7/7
रसिकाने आदित्यसोबतचे काही रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Photo:@rasika123s/IG)
Sponsored Links by Taboola