एक्स्प्लोर
In Pics : Divya Khosla Kumar चा वाढदिवशी ग्लॅमरस अंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/0b5487550362ec0185c55760335095ce_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@pallav_paliwal/IG)
1/6
![बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा आज वाढदिवस आहे. टीसीरीजच्या ऑफिसमध्ये ती वाढदिवस साजरा करत आहे. (Photo:@pallav_paliwal/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/40407f3eb40722d2b230030152397db0b87a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा आज वाढदिवस आहे. टीसीरीजच्या ऑफिसमध्ये ती वाढदिवस साजरा करत आहे. (Photo:@pallav_paliwal/IG)
2/6
![वाढदिवसानिमित्ताने दिव्या खोसला कुमारने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. टीसीरिजच्या ऑफिसबाहेर काढलेले फोटो दिव्याने शेअर केले आहेत. (Photo:@pallav_paliwal/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/4998fc0b570839295ef6f969b961ddef3f467.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसानिमित्ताने दिव्या खोसला कुमारने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. टीसीरिजच्या ऑफिसबाहेर काढलेले फोटो दिव्याने शेअर केले आहेत. (Photo:@pallav_paliwal/IG)
3/6
![वाढदिवशी दिव्या आनंदी दिसत आहे. आनंदामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.(Photo:@pallav_paliwal/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/19120ea9269e3199ff00a96d771787535a6b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवशी दिव्या आनंदी दिसत आहे. आनंदामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.(Photo:@pallav_paliwal/IG)
4/6
![फोटोमध्ये दिव्याने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. गॉगलमुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत. (Photo:@pallav_paliwal/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/f970f1aedabcbaf9cbb00754d2f3ebf12e517.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमध्ये दिव्याने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. गॉगलमुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत. (Photo:@pallav_paliwal/IG)
5/6
![दिव्या खोसला कुमार लवकरच 'सत्यमेव जयते 2' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo:@pallav_paliwal/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/5b86c0e77bada12facbdebfac5b071ea5534c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्या खोसला कुमार लवकरच 'सत्यमेव जयते 2' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo:@pallav_paliwal/IG)
6/6
!['सत्यमेव जयते 2' सिनेमात दिव्या जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून तिने तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.(Photo:@pallav_paliwal/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/9f1b5a7b3a8e6b7ac43dd386e9d0058134bf5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यमेव जयते 2' सिनेमात दिव्या जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून तिने तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.(Photo:@pallav_paliwal/IG)
Published at : 20 Nov 2021 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)